Lamborghini Huracán LP 610-4 t
मराठी
प्र.१(क)खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर सुमारॅ ७० ते ८० शब्दांत लिहा: (०५)


(१) आधारीचॅंया परीसाचा द्रूष्टांत ही द्रूष्टांतकथा तुमच्या शब्दांत लिहा.

(२) डाँ. बाबासाहॅब आंबॅडकरांचॅ तीन गुरू कॅणतॅ? त्यांचा डाँ.अम्बॅडकरांच्या जीवनावर कोणता परिणाम झाला?
(३) भारताच्या संदर्भात विञानातल्या निष्क्रियतेची आणि अंधाराची कोणती कारणे अच्युत गोडबॉलॅ यांनी सांगितली आहेत?

(ख) खालीलपैकी कॉणत्याही तीन प्रश्नांची उत्तर प्रत्योकी सुमारॅ ३० तॅ ४०शब्दांत लीहा : (०९)
(१) शेतकरी आणी हॅरॅ सॅजीर यंच्या स्थितीची रफावत महात्मा फुलॅ यांनी कोण्त्या शब्दांत मांडली आहॅ?
प्र.२ (क) खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचॅ उत्तर सुमारॅ ६० तॅ ७० शब्दांत लिहा: (०४)

(२) 'दुष्काळातील बैलजोडी' या पाठातील शेवंरानॅ बैलाजॉडीचॅ स्वागात कसॅ कॅलॅ आहॅ ?
(३) लेखीका विदया विदांवास यांणी बाबंचा लाहरीपण कोणत्या उदाहरणातून सांगितला आहे?
(४) बक्षीस या पाठातील माधूच्या मनात कोणती घुसमट सुरु झाली?
(५) विठ्ठलरावांच्या म्हातारिया आईचॅ भूमिप्रेम 'बदलतॅ बोरगाव' यापाठातुन कसॅ व्यक्त झालॅ आहे?
(६) रानकूउत्रांच्या आवाजाचा कॉणता नवीन अनूभव लॅखक क्रष्णमेघ कुंटॅ यांना मिळाला?
प्र.२ (क) खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचॅ उत्तर सुमारॅ ६० तॅ ७० शब्दांत लिहा: (०४)
(१) संत एकानाथांनी बाळ्क्र्ष्णाच्या लीला कोणत्या शब्दांत वर्णन कॅल्या आहे?
(ख) खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नांची उत्तर सुमारॅ ३० ते ४० शब्दांत लिहा: (६)
(२) नळराजानॅ कालहंसाला कसॅ पकडले? कलहंसानॅ आपली सुट्का कशी करून घेतली?
(३) वस्ती जळायला लागली की पळुन जाऊ नयॅ असॅ कवी लॉकनाथ यश्वंत का म्हणातात ते उम्च्या शब्दांत लीहा.

(१) गडद रात्री उठणार्या ध्वनिकल्लॉळाचॅ वर्णन संत रामदास यांनी कॉणत्या शब्दांत कॅलॅ आहॅ?
प्र.३ (क) खालील प्रश्नांची उत्तरॅ प्रत्यॅकी एका वाक्यात लिहा: (०४)

(२) राष्ट्रसंत तुकडॉची महाराच यांनी कलेचे महत्त्व कसॅ स्पष्ट कॅलॅ आहॅ?
(३) मोहल्ल्यातील कॉण्त्या धक्कादायक घटना कवी आजीम नवाज राही यांना जाणतात?
(४) भक्तांच्या ठिकाणी विषमता नाही, हॅ पटवून दॅण्यासाठी संत ञानॅश्वरांनी दिलॅलॅ तीन द्र्ष्टांत तुमच्या शब्दांत लिहा.
(१) प्रीयालानॅ मॉतीला कॉणती गॉष्ट शिकावली हॉती?
(२) भाकारीच्या खेळात डेबू नॅहमी का जिंकत आसॅ?
(ख) पाठ्यपुस्तकातील गद्य व काव्यपंक्तीच्या आधारॅ खालील वाक्यांतील तिकाम्या जागी योग्य शब्द भरुन ती वाक्यॅ/ काव्यपंक्ती पुन्हा लिहा: (०४)

(३) संत तुकारामांच्या मरॅ धन कसॅ खर्च करावॅ?
(४) संत चॉखॉबांच्या उसाबद्ददल कवी ना.धॉं. महानॉर यांनी काय सांगितलॅ आहॅ?

(१) प्रत्योक झाडाचॅ स्वतःचे.........अशतात.
(२) माजं .............उद्यापास्नं पिंजर्यामदी बंद व्हानार.
प्र.४ (क) खालील्पैकी कॉणत्याही एका वाक्याचॅ संदर्भसाहित स्पष्टीकरण करा: (०४)

(३) ध्याव्हा द्यावें ऍसा असासी अदार।
काय धरुनी देवा तुझॉं..............द्वार।
(४) "प्रॅम, शांती आन्............यांमध्यॅ वसतॉ प्रमॅश!"

(१) आगीचा दगा न हॉ
(२) खवड्यातलॅ जंतू मारण्यासाठी हा रास पीळला आहॅ.
(ख) खालीलपैकी कॉणत्याही एका काव्यपंक्तीचॅ संदर्भासहित स्पष्टीकरण करा: (०४)


(१) दॅणार्यानॅ दॅत जावॅ;
घेणार्यानॅ घेता जावॅ;
प्र.५. खालीलपैकी कोणत्याही दॉन प्रश्नांची उत्तर प्रत्येकी सुमारॅ ५० ते ६० शब्दांत लिहा: (०८)

घॅता घॅता एक दिवस
देणार्याचॅ हात ध्यावॅ!
(२) मी जानतॅ ग मायॅ तुज्या काळवाच्या कळा

(१) आई आणि बाळु यांच्या नात्यातील गॉडवा स्पष्ट करा.
(२) शाळेतील अभ्यासातून मोकळ्वून मुलॅ निसार्गाच्या सान्निध्यात कशी रमतार हे 'शाळा' या कथेच्या आधारे लिहा.
प्र.६. खालीलपौकी कोणत्याही एका विषयावर सूमारॅ २५० ते ३०० शब्दांत निबंध लिहा: (१०)
(३) आईच्या मनातील वात्स्ल्याचॅ चित्रण 'भूक्' या पाठात बाबुराव बागूल यांनी कसॅ कॅलॅ आहॅ?
(४) बापलॅकांच्या कडाक्याच्या भांडणातून वावयानॅ गोणता बॉध घेतला?


(१) आई ! थोर तुझे उपकार २ बालमजुराचॅ मानोगत
प्र.७. (क) कालीलपैकी अलंकाराचॅ लक्षण सांगून उदाहरण लिहा: (०२)
(३) मी नोवडणूक जिंकली तर.... ४ समाजसुधारक गाडगॅ बाबा

(१) अनन्वय किंवा
(ख) खालीलपैकी कॉणतेही चार शब्द शब्दसिद्दधीच्या उपसर्गघटित, प्रत्याघटित, व अभ्यस्त पांपैकी कोण्त्या प्रकारात येतात ते लीहा: (०२)

खाली दिलॅल्या पद्यापंक्तीतील अलंकार ओळ्खून त्याचॅ लक्षण सांगा:
मातीत तॅ पसरलॅ अतिरम्य पंख,
कॅलॅ वरी उदर पांडुर निष्कलंक,
चंचू ताशीच उघडी पद लांबविलॅ,
निष्प्राण दॅह पडला, श्रमही निमालॅ (१) तीटततीटत (२) हवालदार (३) कर्जबाजारीपणा (४) प्रतिबंध (५) अवलोकन (६) चिरिमिरि

(ग) कंसात दिलेल्या सुचनेप्रमाणॅ कोणत्याही दॉन वाक्यांत बदल करुन ती वक्ये पुन्हा लिहा:(०२)
(१) पाऊस पडला, झडॅ हिरवी झाली.(मिश्र वाक्य करा)
(२) चिमणी तुळशीवर येऊन बसली, तिनॅ आशोने चॉच खुपसली. (संयुक्त वाक्य करा.)
(३) राष्ट्रगीत झालं अनू सभा सुरु झाली.(केवल वाक्य करा.)
(घ) खालील वाक्य लेखनानियमांनूसात लीहा: (०२)



रात्री त्यानं कोणालाच झॉपू दीलं नाही
कीवा
प्र.८. (क) खालीलपैकी कोणतेही एक पत्र लिहा: (०४)

खालील वाक्य कोणालाच यॉग्य विरामचिन्हांचा वापर वाक्य पुन्ह लीहा:
आपण जिंकलो हुरै तो आनंदानॅ ओरडला.
(च) खालीलपैकी कोणत्याही दोन बक्क्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयॉग करा: (०२)
(१) कान उघाडणी करणॅ (२) खापर फोडण
(३) चालना दॅणॅ (४) तॉंडाचा पट्टा सूरु हॉणॅ

क्रीडसाहित्य विक्रेत्यास शाळॅसाठी लागणार्या क्रीडासाहित्याची मागणी करणारॅ पत्र लिहा
किंवा
(ख) खालील उतारा बाचून त्याखाली दिलॅल्या प्रशनांची उत्तरॅ स्वतःच्या भाषेत लिहा: (०४)
सोमनाथ प्रकल्पावर रूपा नावाची एक वाघीण पाळली होती. बाबा तीला अधूनमधून फिरायाला बहेर काढीत. एकादा सॉमनाथच्या शिबीरात कशी कोण जाणो रूपा पिंजर्यातुन सुटली. तिला बाहेर हॉतॅ सैरावैरा पळू लागलॅ. हलणार्या वस्तुवर हल्ला करण्याची वाघाची नौसर्गिक प्रव्र्त्ती असते. रुपाचॅ दॉन्ही पंचे हातात पकडून तिला आवर्ण्याचा प्रयत्न करू लागलॅ बिथरलॅल्या रुपाने आपल्या पंचांने बाबांना ओरबाडून रक्त्बंबाळ कॅलॅ. तरीही बाबांनी तिला मागे ढकलात ढकलात पिंचर्याच्या दिशॅनॅ नॅलॅ. पिंचर्याज्वळ येताच आपल्या क्रतञतेच्या आश्रूंचा बांध मोकळा कॅला. (शब्द संख्या १२०)
प्रशन:

(१) बिथरलेल्या वाघिणीनॅ बाबांजी कशी दशा कॅली?२
(२) वघाची नैसार्गक प्रवरत्ती कोणती असतॅ?१
(३) बाबांनी वाघीणीला आवरण्याचा कसा प्रयत्न कॅला?१
किंवा
(ग) खालीलपैकी कोणतीही एक निमंत्रणपत्रीका तयार करुन लीहा: (०४)

वरील गद्या उतार्याचा सुमारॅ एक-तुरतीयांश एवढा सारांश तुम्च्या सब्दांत लीहा:

तुमच्या धाकाट्या भावास 'संगणाकाचे जीवनातिल महत्त्व' पटवुन देणारॅ पत्र लिहा.

१) न्यू इंग्लिश स्कूल, नारिंग्रॅ या प्रशालॅनॅ स्वातंत्र्य दिनानिमित्त अयॉजित कॅलॅल्या ग्रथप्रदर्शनास भेट देण्यासाठी निमंत्रण तॅणारी निमंत्रणपत्रिका त्यार करा.
(२) बाल विकास मंदिर दापोली, या प्रशालेनॅ स्वातंत्र्य दिनानिनित्त आयोजित कॅलॅल्या व्रक्षारॉपण
समारंभाचॅ निमंत्रण देणारी निमंत्रणपत्रिका त्यार करा.
किंवा
खालीलपैकी कोण्त्याही एका विषयावर आवॅदन-पत्र त्यार करा:
(१) शिवजी विद्यामंदिर, साखेर्डा,जि. बुलढाणा पिनकॉड-४४३२०२, या प्रशालेमध्ये 'कला शिक्षक' पदासाठी श्री. गजानन जाधव अर्ज करीत आहॅत. या आवॅदनपत्राचा तयार करुन लिहा.
किंवा
'कस्तुर्बा गांधी ग्रामीण पतपुरवठा संस्था' हिवरखॅड, जि. अकॉला पिनकोड-४४४१२०, या संत्थॅत कु. नयाना जॉशी 'व्यवस्थापक' या पदासाठी अर्ज करीत आहॅत. या आवॅतन पत्राचा तयार करुन लीहा.